@lokman.marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ 6,000/- scholarship scheme for students from first to postgraduate level through Kind Circle ] : kind Circle मार्फत इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवी स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना रुपये 6000/- इतकी शिष्यवृत्ती रक्कम अदा करण्याची योजना आहे . सदर योजनांची पात्रता / आर्थिक रक्कम आवश्यक कागदपत्रे या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात..
पात्रता : विद्यार्थी हा इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवी स्तर पर्यंत देशातील कोणत्याही शाळा / महाविद्यालयात प्रवेशित असणे आवश्यक असेल . त्याचे पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख रुपये पेक्षा कमी असावे . तसेच त्यास मागील शैक्षणिक वर्षात किमान 75 टक्के गुण मिळाले असावेत .
आर्थिक फायदे : पात्र विद्यार्थ्यास किमान 6,000/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल . सदरची रक्कम ही विद्यार्थ्यांच्या मुलाखती अंती निश्चित करण्यात येईल .
आवश्यक कागदपत्रे : मागील परीक्षेचे गुणपत्रक , कुटुंबाचे उत्पन्नाचा दाखला , सरकारी ओळखीचा पुरावा , शाळा / महाविद्यालयीन ओळखपत्र / खरेदी प्रमाणपत्र , चालु वर्षाचे फी पावती .
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी Click Here
आवेदन करण्याची शेवटची तारीख : दिनांक 31.03.2025
- Kind Circle मार्फत पहिली ते पदव्युत्तर पदवी स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना 6,000/- शिष्यवृत्ती योजना !
- सध्याच्या काही महत्वपुर्ण चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्यातील शासकीय / अनुदानित आश्रमशाळेच्या प्रलंबित विषयांवर बैठक संपन्न ; जाणून घ्या सविस्तर विषय !
- सर्वसामान्यांना परवडणाऱ्या चांगली सेफ्टी रेटिंग व 8 लाखांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या टॉप 5 कार !
- राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र बाबत शासन परिपत्रक !