राज्यातील शासकीय / अनुदानित आश्रमशाळेच्या प्रलंबित विषयांवर बैठक संपन्न ; जाणून घ्या सविस्तर विषय !
@lokman.marathipeper वंदना पवार प्रतिनिधी [ Meeting concluded on pending issues of government/aided ashram schools in the state ] : राज्यातील शासकीय / अनुदानित शाळातील विविध प्रलंबित विषयावर शिक्षक आमदार यांच्या नेतृत्वाने बैठक संपन्न झाली , सदर बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली . शाळांच्या वेळामध्ये बदल : राज्यातील शासकीय / अनुदानित आश्रमशाळांच्या वेळा यापुर्वी 11 … Read more