राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.22.01.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय .
@Lokman.marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay ] : राज्य शासकीय अधिकारी / अधिकाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयानुसार राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे कार्यमुल्यमापन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , … Read more