दोन सिम कार्ड असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; सिम ॲक्टीव्ह ठेवण्यासाठी लागणार फक्त 20 रुपये !

@Lokaman.marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ It will cost only Rs 20 to keep the SIM active. ] : आपण जर दोन सिम कार्ड वापरत असाल तर , आपणांस सिम ॲक्टीव्ह ठेवण्याकरीता दोन्ही कार्डला अनलिमिटेड प्लॅनचे रिचार्ज करावे लागते . परंतु आता सिम ॲक्टीव्ह ठेवण्याकरीता फक्त 20/- रुपये द्यावे लागणार आहेत . जर आपले सिम कार्ड … Read more