Kind Circle मार्फत पहिली ते पदव्युत्तर पदवी स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना 6,000/- शिष्यवृत्ती योजना !

@lokman.marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ 6,000/- scholarship scheme for students from first to postgraduate level through Kind Circle ] : kind Circle मार्फत इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवी स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना रुपये 6000/- इतकी शिष्यवृत्ती रक्कम अदा करण्याची योजना आहे . सदर योजनांची पात्रता / आर्थिक रक्कम आवश्यक कागदपत्रे या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात.. पात्रता … Read more