सर्वसामान्यांना परवडणाऱ्या चांगली सेफ्टी रेटिंग व 8 लाखांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या टॉप 5 कार !

@Lokman.marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ Top 5 affordable cars with good safety ratings and prices under Rs 8 lakhs ] : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या तसेच चांगली सेफ्टी रेटिंग व कमी किंमत असणाऱ्या टॉप 5 कार बद्दल या लेखांमध्ये माहिती घेवूयात .. 01.टाटा पंच : टाटा पंच कारची सेफ्टी रेटिंग 5 स्टार आहे , तर या कारची … Read more